दिवाळी विशेष : मल्हारपेठच्या स्वामीरत्न ज्वेलर्समध्ये सोने- चांदी खरेदीवर सूट
Diwali | दिवाळी सणानिमित्त पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे स्वामीरत्न ज्वेलर्स तर्फे सोने- चांदी खरेदीवर विशेष सूट आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. स्वामीरत्न ज्वेलर्सकडून 999 रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती ज्वेलर्सचे मालक राहुल खंडग यांनी सांगितले आहे.
कराड- पाटण मार्गावरती मल्हारपेठ येथे असलेल्या स्वामीरत्न ज्वेलर्समध्ये ग्राहकांसाठी मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफर देण्यात येणार आहे. सोन्याच्या दागिना खरेदी वरती मजुरीत 30 टक्के सूट तर चांदी खरेदीवर 100 टक्के मजुरीमध्ये सूट दिली जाणार आहे. या मर्यादित ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन ज्वेलर्सकडून केले आहे.
पाटण तालुक्यासह कराड तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले स्वामीरत्न ज्वेलर्स यांनी दिवाळीनिमित्त ही विशेष ऑफर ठेवली असून आकर्षक भेटवस्तू ही देणार आहेत. मल्हारपेठेच्या बाजारपेठेत स्वामीरत्न ज्वेलर्सने दिवाळीनिमित्त ग्राहकांना विशेष आकर्षक भेटवस्तू आणि विशेष योजना लागू केली आहे. तरी ग्राहकांनी या मर्यादित आणि फायदेशीर योजनेचा लाभ घ्यावा.