कराड तालुक्यात 21 गावात डीजे/ डाॅल्बी वाजणार न्हाय

कराड :-  गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. गणेश आगमन आणि विसर्जनासाठी पारंपारिक वाद्यांसह डीजे, डाॅल्बी या कर्णकर्कश वाद्यांचाही वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत 21 गावांनी डाॅल्बी, डीजेला स्वयःपूर्तीने वाजणार नसल्याचे सांगितले आहे. कराड तालुक्यात … Continue reading कराड तालुक्यात 21 गावात डीजे/ डाॅल्बी वाजणार न्हाय