‘कराड मर्चटचा १०५० कोटीचा व्यवसाय, १२ टक्के लाभांश – कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार

कराड (हॅलो न्यूज) – संस्थेने नुकत्याच संपलेल्या सन २०२५-२६ या अर्थिक वर्षात गत वर्षीच्या तुलनेत ठेव व कर्जात १७ टक्के ऐवढी प्रशंसनीय वाढ केली असुन संस्थेचा एकत्रित व्यवसाय १०५० कोटी झाला आहे. चालु वर्षी संस्थेने सर्व सभासदांच्या सहकार्याने संस्थेची गुणात्मक वाढ करीत संस्थेकडे ४२५ कोटीची कर्जे वितरीत केली आसुन गत वर्षीच्या तुलनेत वसुली कारवाई व … Continue reading ‘कराड मर्चटचा १०५० कोटीचा व्यवसाय, १२ टक्के लाभांश – कुटुंबप्रमुख सत्यनारायण मिणीयार