ऐतिहासिक तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत

सांगली (हॅलो न्यूज) – तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवादरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत झाली आहे. रथातून खाली उतरत असताना गर्दीत त्यांचा पाय चिरडला गेल्याची माहिती आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून दुखापतीनंतर ते तातडीने उपचारासाठी कराडला आले होते. तेथून ते पाटण तालुक्यातील मरळी दौलतनगर येथे नियोजित भेटीगाटीसाठी गेले असून आज … Continue reading ऐतिहासिक तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत