कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

संगम पाणीपुरवठा निवडणूक : सह्याद्री शेतकरी विकास पॅनेलचा 17-0 ने विजय

कराड | सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची (ता. कराड) या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने 17-0 असा विजय संपादन केला.
Brilliant Academy
या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित संचालक संभाजी शंकरराव साळवे, प्रशांत संभाजीराव चव्हाण,  संभाजी काशिनाथ जमाले, आनंदा शंकर संकपाळ, अनिल हिंदुराव सुर्वे, मुबारक अब्बास भालदार, संभाजी नारायण चव्हाण, बजरंग विठ्ठल शिंदे,  कृष्णत नामदेव जमदाडे, अंकुश शामराव यादव, शैलेश मोहन भोपते, अधिकराव शिवाजी पाटील, अलका विष्णू चव्हाण, कमल कुशाबा सावंत, शशिकांत यमाजी माळी, अभिजीत अशोक लवटे, संतोष बाबुराव शिंदे यांनी ग्रामस्थांसमवेत आमदार बाळासाहेब पाटील यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Kota Academy Karad
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आनंदराव जागरु जमाले, सागर पाटील, रमेश लवटे, मोहम्मद आवटे, भीमराव जमाले, अशोक माळी, बाजीराव चव्हाण, वसंत माळी, अशोकराव चव्हाण, धनाजी चव्हाण, अशोक यादव, दादासो संकपाळ, शहाजी यादव, तुषार चव्हाण उपस्थित होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker