शंभूराज देसाईंच शक्तिप्रदर्शन, पाटणला विरोधकाचं काय?

विशाल वामनराव पाटील राज्यात विधानसभेची आचारसंहिता केव्हाही लागेल हे गृहित धरून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार तसेच महाविकस आघाडी आणि महायुतीकडून रणनीती आखण्यास सुरूवात झाली आहे. मतदार संघात अनेक विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन यानिमित्ताने प्रचाराला सुरूवात झाली असून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागल्या आहेत. पाटणला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Continue reading शंभूराज देसाईंच शक्तिप्रदर्शन, पाटणला विरोधकाचं काय?