साताऱ्यात पारंपारिक वाद्यांवर बंदी, गणेश मंडळे आक्रमक

सातारा – सातारा शहरात आज सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमनासाठी पारंपारिक वाद्ये वाजवण्यास मनाई केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर राजपथ मार्गावर वाद्ये वाजवण्यावर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी बंदी आणताच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साताऱ्यात आज गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा सुरू असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगलाच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांना एक न्याय … Continue reading साताऱ्यात पारंपारिक वाद्यांवर बंदी, गणेश मंडळे आक्रमक