ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

पाटण विधानसभा मतदार संघात 241 गावांसाठी 50 कोटी : संपूर्ण गाव अन् निधी पहा

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक

पाटण। पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या अनेक गावांतील पोहोच रस्ते, अंतर्गत रस्ते यांची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी तातडीने भरीव निधीची गरज असल्याने राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे शिफारस करत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या गावांतील पायाभूत सुविधांचे पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची मागणी केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 241 गावांतील विविध विकास कामांना 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांचे कामांमध्ये जळकेवाडी कुशी गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, भोकरवाडी सावरघर अंतर्गत जोतिबा मंदिर रस्ता सुधारणा 10 लाख, बामणेवाडी भांबे जांभे पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख, गोरेवाडी मुरुड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, आंबळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, वरची केळेवाडी कडवे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, बेंदवाडी, माळवस्ती व सवारवाडी कडवे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, काळकुटवाडी आंबळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मस्करवाडी (काळगाव) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,धामणी सोसायटी ते चर्मकारवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,निगडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,कुठरे अंतर्गत बबनराव पाटील यांचे घराकडील रस्ता सुधारणा 25 लाख,तारळे अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख, घाटेवाडी मालोशी सालाईदेवी रस्ता सुधारणा 25 लाख, वाझोली जि.प.शाळा ते मोरेवस्ती नं.2 रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, गुढेकरवाडी खळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी चिखलेवाडी कुंभारगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,मानेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,शिद्रुकवाडी काढणे ते घोरपडेवस्ती खडीकरण डांबरीकरण 20 लाख,खळे मातंगवस्ती ते डुबलवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, करपेवाडी ते साईबाबा मंदिर मानेगाव रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,काढणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, तुपेवाडी काढणे घारेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,रासाटी कुंभारवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख, बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, किसरुळे शिवंदेश्वर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, दवंडेवस्ती बोपोली अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,केळोली (वरची) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चव्हाणवाडी नाणेगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,चाफळ श्रीराम मंदिर ते ग्रामपंचायत रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख,नाणेगाव बुद्रुक पुनर्वसन माजगाव गावठाण अंतर्गत रस्ता सुधारणा 25 लाख,माजगाव एस.टी.स्टँड ते ग्रामपंचायत रस्ता सुधारणा 20 लाख,धायटी कांबळेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,उधवणे पाटील आवाड ते शिर्के आवाड अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, कारळे नवाळवाडी ते पाटीलआवाड रस्ता 400 मी.सुधारणा 20 लाख,पाणेरी मूस्लिमवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,पेठशिवापूर मागची वस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,वरंडेवाडी (आंबेघर तर्फ मरळी) रस्ता सुधारणा 20 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख,वाडीकोतावडे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नाटोशी येथे निकमवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कोकीसरे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,कळकेवाडी कुसरुंड अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,तळीये जानाई मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,नावडी रस्ता क्र.1 गोसावी वाडा ते जामदारवाडा पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख,सोनाईचीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नवसरी वरची जि.प.शाळाकडील अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,नाडे काटेवाडी नवारस्ता रस्ता सुधारणा 20 लाख,पिंपळगाव करवरवाडी अंतर्गत रस्ता डोंगरोबा मंदिर ते साईबाबा मंदिर पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता सुधारणा 15 लाख,पिंपळगाव कवरवाडी येथे चंद्रकांत कवर यांचे घरापासून स्मशानभूमी डोंगरोबा मंदिर रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,नेरळे जानाई मंदिर ते नदिपर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख,शिंदेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,गव्हाणवाडी निनाईवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,चोपदारवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, आसवलेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, मरड माकणे शाळेपर्यंत रस्ता सुधारणा 20 लाख,बर्गेवाडी धनगरवाडा खिवशी अंतर्गत 300 मीटर रस्ता सुधारणा 15 लाख,धुईलवाडी गावडेवाडी मारुती सपकाळ यांचे घर ते नानुमळी घर यांचे घरापर्यंतचा रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख, टोळेवाडी बाळू निकम यांचे घर ते भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, दिवशी खुर्द वाघघळ ते बसवा धारेश्वर दिवशी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, पिंपळोशी फाटा ते बौध्दवस्ती कवडेवाडी रस्ता 400 मी. खडीकरण डांबरीकरण 20 लाख, गुढे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,

उत्तर तांबवे अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख, भोळेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, तांबवे मातंगवस्ती रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, आबईचीवाडी बेघरवस्ती ते पाण्याची टाकी रस्ता सुधारणा 20 लाख, पाडळी केसे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, जांभेकरवाडी (मरळोशी) धनगरवाडा पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख, जन्नेवाडी घोट श्री जानाई मंदिर ते स्मशानभूमी व रस्ता सुधारणा 20 लाख, पाडेकरवाडी मालोशी मुख्य रस्ता ते वाघजाई देवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, भुडकेवाडी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, नुने स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 15 लाख, बागलेवाडी सावरघर मुख्य रस्ता ते मळीवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, आवर्डे ते धनगरवाडी रस्ता सुधारणा 15 लाख, भुडकेवाडी खालची रस्ता सुधारणा 15 लाख, जगदाळवाडी कडवे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, महाडीकवाडी नुने पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, काळगाव मुस्लीमवस्ती दफनभूमी रस्ता सुधारणा 20 लाख, खळे ते कवडेवाडी रस्ता सुधारणा 20 लाख, बोपोली अंबाखेळती मंदिर रस्ता 01 किमी सुधारणा 20 लाख, शेळकेवस्ती ते बाजे मारुल तर्फ पाटण खडीकरण डांबरीकरण 20 लाख, नाव ते मळे कोळणे रस्ता सुधारणा 40 लाख, खराडवाडी भोसलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, ऊरुल ते माजगाव रस्ता ग्रा. मा. 135 पोहोच मार्गासह सुधारणा 75 लाख, सडानिनाई पोहोच रस्ता ग्रामा 43 सुधारणा 25 लाख, सडावाघापूर माऊली मंदिर रस्ता सुधारणा 40 लाख, चेणगेवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख, मान्याचीवाडी सळवे रस्ता सुधारणा 20 लाख, वर्पेवाडी सळवे ते उधवणे रस्ता सुधारणा 25 लाख, वर्पेवाडी (सळवे) ते जन्नाईमंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, रुवले स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, उधवणे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, भातडेवाडी जिंती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख, धनावडेवाडी निगडे पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, मंद्रुळकोळे कदमआवाड पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, मराठवाडी स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 15 लाख, नहिंबे-चिरंबे स्मशानभूमी रस्ता सुधारणा20 लाख, पानस्करवाडी मल्हारपेठ पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, यमाईचीवाडी मुळगाव पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, बोंद्रेवाडी दिवशी बु रस्ता खडीकरण डांबरीकरण 25 लाख, गारवडे मागासवर्गीयवस्ती ते भिंगारदेवे वस्ती पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख, पापर्डे बुद्रुक स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख, सातारा फाटा ते वन दारे रस्ता सुधारणा 15 लाख, मरड ते जानाई मंदिर रस्ता सुधारणा 30 लाख, बोंद्री वनवासवाडी ते मधलीशाळा रस्ता सुधारणा 30 लाख, लेंढोरी भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख, हेळवाक शंकरराव महाजन यांचे घर ते कोंडीबा शेलार यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 25 लाख, शेंडेवाडी पवारवस्ती ते स्मशानभूमी रस्ता 1 कि.मी.सुधारणा 25 लाख, डोंगळेवाडी माणगाव मोरगिरी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणारा 1 कि.मी.रस्ता खडीकरण,  डांबरीकरण 25 लाख, गोवारे गवळीनगर रस्ता सुधारणा 25 लाख, काटकरवाडी मंद्रुळकोळे रस्ता सुधारणा व आर.सी.सी.गटर 25 लाख, पाटण टोळेवाडी घेरादातेगड विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल रस्ता सुधारणा करणे. (भाग विठ्ठलवाडी सावंतवाडी नाणेल) 48 लाख, काठी गावठाण ते जाधववस्ती रस्ता सुधारणा 20 लाख, देशमुखवाडी गोकूळ तर्फ हेळवाक पोहोच रस्ता सुधारणा 30 लाख, हुंबरळी महादेववाडी रस्ता सुधारणा 15 लाख, मिरगाव कामरगाव रस्ता सुधारणा 20 लाख, बांबवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,बनपेठवाडी येराड कोयना नदी घाट रस्ता सुधारणा 25 लाख, निवडे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 35 लाख, खालची खबालवाडी ते वरची खबालवाडी रस्ता सुधारणा 45 लाख, चेणगेवस्ती गारवडे ते पाऊदका रस्ता सुधारणा 35 लाख, मारुलहवेली बाजारपेठ ते कोरिवळे रस्ता सुधारणा 20 लाख, मंगेवाडी मरळी अंतर्गत व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 30 लाख, आबदारवाडी जुगाईनगर ते जि. प. शाळा रस्ता नळकांडी पुलासह रस्ता सुधारणा 20 लाख, मळ्याचीवाडी काळगांव पोहच रस्ता उर्वरीत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख, काळगाव बौध्दवस्ती, पाटीलवस्ती येथे ओढयालगत संरक्षक भिंत 20 लाख, निवी चोरगेवस्ती रस्ता खडीकरण 50 लाख, काजारवाडी शिंद्रुकवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, माटेकरवाडी ते चिखलेवाडी जंगली महाराज मठ रस्ता सुधारणा 40 लाख, कामरगाव बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, मारुल तर्फ पाटण सावंतवाडी ते मारुल बाजे चौगुलेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख, आंबवडे खुर्द काळेश्वर मंदिर ते रुवले फाटा रस्ता सुधारणा 25 लाख, बनपूरी स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख, म्हाळुंगेवस्ती सातर अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, साबळेवाडी ते शेजवळवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,माईंगडेवाडी जिंती ते दिसले आवाड रस्ता सुधारणा 20 लाख,पाणेरी मुख्य रस्ता ते गावठाण रस्ता सुधारणा 20 लाख,हौदाचीवाडी जिंती रस्ता सुधारणा 15 लाख,कडवे खुर्द संरक्षक भिंत 10 लाख,केळेवाडी खालची कडवे खुर्द येथे मंदिर ते शाळा संरक्षक भिंत बांधकाम 15 लाख,गायमुखवाडी बांबवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 7 लाख,जुगाईवाडी घोट रस्ता सुधारणा 20 लाख,दुटाळवाडी नुने अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेंदवाडी कडवे बु ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 10 लाख,भैरेवाडी ढोरोशी येथे संरक्षक भिंत 10 लाख,मरळोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,राहुडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,जंगलवाडी तारळे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 25 लाख,कुशी पुनर्वसन आवर्डे रस्ता सुधारणा 20 लाख,भोकरवाडी सावरघर गावडेवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,आडदेव खुर्द बेंदे पासून आंब्रुळे माणगाव रस्ता सुधारणा 20 लाख,काढोली धावडवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,झाकडे बौध्दवस्ती ते विठ्ठलाई मंदिर रस्ता सुधारणा 20 लाख,कोरिवळे अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,सोनवडे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,वरची मेंढोशी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,आंबवणे शेळकेवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,काठी आवसरी जोडरस्ता ते सिताराम विष्णू कदम यांचे घरापर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,रामेल शेळकेवस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,कुंभारगाव येथे संरक्षक भिंत 30 लाख,येराड फळबाबी ओढयाशेजारी संरक्षक भिंत 20 लाख,वनकुसावडे ते पळासरी साकव पूलाला संरक्षक भिंतीसह सुधारणा 20 लाख,जरेआवाड वाटोळे किसन राजाराम पवार यांचे घर ते पाणवठा रस्ता सुधारणा 20 लाख,मसुगडेवाडी पाडळोशी येथे सभामंडपाशेजारी संरक्षक भिंतीसह परिसर सुधारणा 15 लाख,आबदारवाडी ग्रामपंचायत जागेला संरक्षक भिंत 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा पांगुळवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 30 लाख,वस्ती साकुर्डी स्मशान भूमी रस्त्यावर संरक्षक भिंत 15 लाख,केसे जुने गावठाण मागासवर्गीय वस्ती रस्ता सुधारणा 20 लाख,पाडळी नविन गावठाण जोडरस्ता सुधारणा 25 लाख,मस्करवाडी नं.2 येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,माथणेवाडी नाडे रस्त्यावरील साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,बोंद्री मधलीशाळा ते भराडी रस्त्यावरील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,काढोली सावंतवस्ती पोहच रस्ता साकवसह सुधारणा 40 लाख,विठ्ठलवाडी ते गुणुगलेवाडी रस्त्यावर दोन ठिकाणी स्लॅब ड्रेन 40 लाख,आटोली भाकरमळी ते वाघजाई मंदिर रस्त्यावर स्लॅब ड्रेन 25 लाख,शिवाजीनगर ऊरुल येथे ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,गलमेवाडी येथे ओढयावर साकव 35 लाख,डेळेवाडी मथुरादास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,आबईचीवाडी येथील ओढयावर साकवसह रस्ता सुधारणा 35 लाख,भोसगाव मुख्य रस्त्यावर साकव सह सुधारणा 40 लाख,डिगेवाडी ते काळेवाडी साकव सह रस्ता सुधारणा 40 लाख,साजूर येथे भगवान चव्हाण यांचे घराकडे जाणारा रस्त्यावर साकव 35 लाख,रुवले मोरेवाडी ते सुतारवाडी नेहरु टेकडी ते नवीवाडी फाटा रस्ता सुधारणा 25 लाख,जमदाडवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर गट नं.207 श्री.सुभाष जयसिंग जमदाडे यांचे घर ते विष्णू मोरे यांचे घर रस्ता सुधारणा 15 लाख,मारुल तर्फ पाटण अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,दिवशी खुर्द मळयाचावाडा रस्ता सुधारणा 20 लाख,मान्याचीवाडी मालदन येथे स्मशानभूमीकरीता संरक्षक भिंत 30 लाख,माथणेवाडी भैरवनाथ मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,मान्याचीवाडी सळवे रस्ता खडीकरण डांबरीकरण 35 लाख,चाफळ भांबेवाडी ते देसाईवस्ती रस्ता सुधारणा 15 लाख,पांढरवाडी तारळे विहिरीला संरक्षक भिंत 25 लाख,कदमवाडी नाटोशी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,रासाटी साईनगर रस्ता सुधारणा 15 लाख,म्हावशी जांभळेवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण 15 लाख,मरळी अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख,घोट मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,निगडे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,गोवारे ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,काढोली ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,ऊरुल ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,जानुगडेवाडी ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 12 लाख,मालदन ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,माजगाव ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,येराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,गमेवाडी,ता.कराड ग्रामपंचायत कार्यालय इमारत दुरुस्ती,बांधकाम 15 लाख,साखरी सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 15 लाख,कोळेकरवाडी श्री भराडीदेवी मंदिर रस्ता सुधारणा 15 लाख,सडाबोडकी रस्ता खडीकरण,डांबरीकरण 25 लाख,सडानिनाई सडावाघापूर सभामंडप दुरुस्ती व बांधकाम 12 लाख,सडाकळकी सडावाघापूर अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,घोट स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख,पानस्करवाडी मल्हारपेठ स्मशानभूमी रस्ता सुधारणा 20 लाख,दिंडूकलेवाडी मल्हारपेठ अंतर्गत रस्ता सुधारणा 5 लाख,आंब्रुळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,डावरी पोहोच रस्ता सुधारणा 25 लाख,मानेगाव इंजादेवी रस्ता सुधारणा 10 लाख,खालचे आडदेव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, नारळवाडी ते वेताळबा मंद्रुळहवेली रस्ता सुधारणा 20 लाख,शिरळ हणमंत नाना सुर्यवंशी यांचे घर ते माळवस्ती रस्ता सुधारणा 14 लाख,हारुगडेवाडी नाडोली स्मशानभूमी पोहोच रस्ता सुधारणा 10 लाख,वेताळवाडी स्मशानभूमी पाणवठा रस्ता सुधारणा 25 लाख,सोनवडे तालिम इमारत दुरुस्तीसह बांधकाम 15 लाख,भोसगाव आंब्रुळकरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण 20 लाख,नाणेगाव बु. सुर्याचीवाडी स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 10 लाख,जाळगेवाडी स्मशानभूमी रस्ता साकवसह सुधारणा 30 लाख,डेरवण कोळेकरवाडी ते वनवासवाडी रस्ता सुधारणा 15 लाख,वाघजाईवाडी मधलीवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,सडादुसाळे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,वेखंडवाडी साकवसह रस्ता सुधारणा 30 लाख,पाडळोशी वार्ड नं.1 नवेघर आर.सी.सी.पाय-या गटर सह रस्ता सुधारणा 10 लाख, काळगाव नाभिकवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,धामणी मुस्लिमवस्ती रस्ता सुधारणा 12 लाख,आवसरी अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,घाणबी बौध्दवस्ती ते ग्रामपंचायत कार्यालय रस्ता सुधारणा 15 लाख,वाटोळे मैदान ते गाव रस्त्यावर साकव पूल 30 लाख,धडामवाडी केरळ खिवशी राजवाडा म्हारंवड ते भारसाखळे रस्ता सुधारणा 20 लाख,कुसरुंड मराठी शाळा ते पवारवाडा रस्ता सुधारणा 15 लाख, रामिष्टेवाडी पोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, गाढखोप अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख,बेलदरे अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख या तब्बल 241 पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker