कराड (हॅलो न्यूज) :- तांबवे येथील उद्योजक सचिन पवार, संदिप पवार यांच्याकडून ना नफा ना तोटा या तत्वावर रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गणेश विसर्जना निमित्त तांबवे येथील कोयना पूलाजवळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सचिन पवार आणि संदिप पवार या दोन बंधूनी गणपती विसर्जनानिमित्त आयोजित महाप्रसादाला … Continue reading कराडला एस. पी ग्रुपकडून ना नफा ना तोटा तत्वावर रूग्णवाहिका : मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed