माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कराड :- कृष्णाखोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आमदार मा.आनंदराव पाटील नाना यांचा वाढदिवस बुधवार दि.१९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक, शैक्षणिक कृषी औद्योगिक प्रशासकीय सेवेतील मांन्यवर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन वरुन सोशलमिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
सकाळी कौटुंबिक औक्षण केल्यानंतर विजयनगर येथील ग्रामदैवत महाकाली देवीचे दर्शन घेऊन गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या त्यानंतर कराड येथील प्रितीसंगमावर स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळी अभिवादन केले. मंगळवारपेठेतील श्री जोतिबा देवाचे दर्शन घेतले तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करुन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी कराड येथील निवास्थानी उपस्थित राहिले यावेळी विविध क्षेञातील मांन्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंञशिक्षण मंञी ना. चंद्रकांतदादा पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंञी ना. शंभुराज देसाई, मदत पुनर्वसनमंञी ना. मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंञी श्रीमंत. छ. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, खासदार नितिन पाटील, आमदार डाॅ. अतुलबाबा भोसले, आमदार सत्यजित देशमुख, सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, माजी मंञी बाळासाहेब पाटील, भाजपा प्रदेश सदस्य भरत पाटील, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ. सुरेशबाबा भोसले, मा. चेअरमन मदनदादा मोहिते, मा. चेअरमन डाॅ. इंद्रजित मोहिते, ए. वाय. पाटील, कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, भाजपा प्रदेश सदस्य सुनिलतात्या काटकर, वाईचे मोहनआबा भोसले, विजय कणसे, निसार मूल्ला, भाजपा महिला आघाडीच्या राधिका पन्हाळे, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासिलदार, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र जगताप, वाहतुक विभागाचे संदिप सुर्यवंशी, हिंदुराव पाटील, डाॅ.अशोकराव गुजर, शेतीमिञ अशोकराव थोरात, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, प्रकाश पाटील, राजेश पाटील वाठारकर, माथाडीचे बळवंत पवार, भाजपा कराड दक्षिणचे अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष तानाजी देशमुख, कराड उत्तरचे अध्यक्ष महेश जाधव, मा. नगराध्यक्ष जयवंत पाटील, अल्ताफ शिकलगार, रामचंद्र कोळी, माधवराव पवार, उमेश शिंदे, मा. उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव, सुभाषराव डुबल, मा. बांधकाम सभापती हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, संजय शिंदे, घनश्याम पेंढारकर, मोहसिन आंबेकरी, महादेव पवार, राजेंद्र माने, सुहास जगताप, शिवाजी पवार, पै. वासु पाटील, रणजित पाटील, समाधान चव्हाण, मुकुंद चरेगावकर, किरण मुळे, मुसद्दीन आंबेकरी,
मलकापूरचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतरावजी जाधव, मा. पचायत समिती सभापती आनंदराव सुतार, बाळासाहेब घाडगे, मा.बांधकाम सभापती राजेंद्र यादव, उद्योजक अतुल पवार, किरण कदम, संजय पवार, विवेक भोसले, मा.नगरसेवक दिनेश रैनाक, राजू मुल्ला, आबासो गावडे, विश्वास चौगुले, सुर्यकांत खिलारे, मनसेचे दादा शिंगण, शहाजी पाटील, सागर बर्गे, अक्षय सुर्वे, श्रीकांत येडगे, अक्षय बक्षी, मानसिंग जगदाळे, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, निवास थोरात, धोंडीराम जाधव, दयानंद पाटील, दत्ता देसाई, माणिकराव जाधव, वसंतराव शिंदे, सलीम मुजावर, हर्षवर्धन मोहिते, डाॅ.राजेंद्र पाटील,विजय चव्हाण, आर. पी. आय. चे अप्पासो गायकवाड, शिवसेनेचे नितिन काशिद, शंकरराव खबाले, सैदापूरचे मा.सरपंच मोहनराव जाधव, पै.संतोष वेताळ, पै.वसिम मुल्ला, कुठरेचे सयाजी यादव, संजय पवार, चिञलेखा माने, सह्याद्री कारखान्याचे संचालक मानसिंग जगदाळे, माणिकराव पाटील,रामभाऊ पाटील, श्रीनिवास जाधव, दादा देवकर, डी. डी. ठोंबरे, धनाजी जाधव, डाॅ. शशीकांत पवार, मुरलीधर जाधव, जगन्नाथ मोहिते, नईम कागदी, आदिल मोमीन,प्रमोद तोडकर, पै.किसन पाटील, मुंढेचे मा.सरपंच आनंदराव जमाले, सागर पाटील,रमेश लवटे,अशोक माळी, तुकाराम घोडके, मोहम्मद आवटे,भास्कर पाटील,अमित पाटील, कार्वेचे वैभव थोरात,महेश पाटील संभाजी थोरात,शहाजी थोरात,हरिष पाटील,प्रदिप शिंदे,सौ.सुनंदा शेळके, बेलवडेचे सचिन मोहिते,दिलीप मोहिते,महेश मोहिते,जयप्रकाश पाटील,आनंदराव घोडके,श्रीधर साळुंखे, पै.हिंदुराव पाटील,अरुण भोसले, ओंडचे दादासो थोरात,मोहन गायकवाड,गोवारेचे सरपंच सचिन काटवटे, रशीद मुल्ला, अनिल गावडे, सयाजी देशमुख,अजय थोरात,अभिजित थोरात,सागर थोरात, विश्वास थोरात,सचिन पवार, गिरीष पाटील,आशिष माने, अभिजित पवार,अर्जून हुबाले,महेश साळुंखे, आदींनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पञकार बांधव, विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी सरपंच,सदस्य,जिल्हापरिषद सदस्य,पं.स सदस्य सातारा जिल्ह्यातील नानांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते हितचिंतक यांचे वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले,