प्रतिपंढरपूर कोळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा सुवर्णमहोत्सव : संत घाडगेनाथ महाराजांचा १६२ वा समाधी सोहळा
कोळे (हॅलो न्यूज) – श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर कोळे (ता. कराड) येथे श्री संत घाडगेनाथ महाराज यांच्या १६२ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आणि श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार दि. २५ ऑक्टोबर ते रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अखंड श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, … Continue reading प्रतिपंढरपूर कोळेत ज्ञानेश्वरी पारायणाचा सुवर्णमहोत्सव : संत घाडगेनाथ महाराजांचा १६२ वा समाधी सोहळा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed