गोलमाल है भाई गोलमाल : चोरी झाली मात्र तक्रार नाही, कराड पालिकेच प्रशासन कोणाला वाचवतंय
कराड (हॅलो न्यूज) :- कराडच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जुन्या जॅकवेलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी जॅकवेलमधील ५० एचपी मोटर सेटसह स्टार्टर सेट, कॅपॅसिटर, पॅनल सेट, कनेक्शन फिटिंग तसेच केबल वायर असा मोठ्या प्रमाणात विद्युत साहित्य लंपास केले आहे. या चोरीबाबत विरोधकांनी आवाज उठवला आहे, त्याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने 15 दिवसापूर्वीच चोरी … Continue reading गोलमाल है भाई गोलमाल : चोरी झाली मात्र तक्रार नाही, कराड पालिकेच प्रशासन कोणाला वाचवतंय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed