श्री कालिकादेवी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर : चेअरमन राजन वेळापुरे

कराड (हॅलो न्यूज) –  कराड येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेला ३९ वर्षाची उज्वल परंपरा आहे. संस्थेने कराड व सातारा शाखेच्या माध्यमातुन ३१७ कोटीचा एकत्रित व्यवसाय करुन प्रगतीचे पुढचे पाऊल टाकले आहे. संस्थेने निव्वळ NPA चे प्रमाण शुन्य टक्के राखण्यात यश मिळविले आहे. संस्थेने स्थापनेपासून अ वर्ग मिळवण्याची परंपरा या वर्षीही चालू ठेवली आहे. या … Continue reading श्री कालिकादेवी पतसंस्थेचा 15 टक्के लाभांश जाहीर : चेअरमन राजन वेळापुरे