सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनी मान्यवरांकडून अभिवादन

कराड | कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या 10 व्या स्मृतिदिनी त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले यांच्यासमवेत कराड व वाळवा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृष्णा हॉस्पिटलच्या प्रांगणातील आप्पासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. अशोक गुजर, माजी आमदार आनंदराव पाटील, सुदन मोहिते, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, आर. टी. स्वामी, दिलीपराव चव्हाण, शिवाजीराव थोरात, जयवंतराव जगताप, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्रीरंग देसाई, सयाजी यादव, वसंतराव शिंदे, धोंडिराम जाधव, जे. डी. मोरे, बाबासो शिंदे, जितेंद्र पाटील, संजय पाटील, अविनाश खरात, माजी संचालक ब्रम्हानंद पाटील, सर्जेराव पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, शेतीमित्र अशोकराव थोरात, गजेंद्र पाटील, विलासराव पवार, राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, स्वाती पिसाळ, पैलवान आनंदराव मोहिते, माजी जि. प. सदस्या श्मामबाला घोडके, राजकुमार पवार, प्रदीप थोरात, जयवंतराव माने, अशोकराव पवार, प्रकाश पाटील, संपतराव थोरात, पंकज यादव, प्रदीप पाटील, राजेश पाटील, हणमंतराव जाधव, धनाजी जाधव, महादेव पवार यांनी अभिवादन केले.
यावेळी शशिकांत साळुंखे, सचिन साळुंखे, प्रताप साळुंखे, दिलीप देसाई, पंढरीनाथ पाटील, धनंजय पाटील, हर्षवर्धन मोहिते, तातोबा थोरात, मोहनराव जाधव, जमीर शेख, राजेश पाटील, पवन जाधव, रुपेश पाटील, बबलू मोहिते, किशोर पवार, संपतराव पवार, राम भावके, नितीन पाटणकर, समाधान चव्हाण, भूषण जगतात, किरण मुळे, प्रमोद पाटील, तानाजी देशमुख, संदीप माने, कुबेर माने, बाळासो घाडगे, पैलवान भगवानराव पाटील, आबा गावडे, राजू मुल्ला, आबा सोळवंडे, शशिकांत जाधव, प्रदीप जाधव, डॉ. सारिका गावडे, दत्तात्रय पाटील, धनाजी जाधव, जितेंद्र साळुंखे, हेमंत धर्मे, सुवर्णा कापूरकर, विवेक पाटील, राहुल पाटील, विक्रमसिंह मोहिते, अजित सांडगे, विश्वास काळभोर, बाबुराव यादव, अनिल बनसोडे, अमित माने, प्रमोद पवार, पंकज निकम, सी. बी. साळुंखे, अभिजीत पाटील, भाऊसाहेब पाटील, कृष्णाजी मोरे, विकास कदम, सूर्यकांत कदम, हणमंतराव कराळे, उमेश शिंदे, हेमंत पाटील, वसीम मुल्ला, दादा शिंगण, पैलवान उमेश मोहिते, शिवाजीराव जाधव, भालचंद्र पेंढारकर, बाळासाहेब जगताप, अक्षय सुर्वे, सर्जेराव थोरात, संतपराव पाटील, नारायण शिंगाडे, प्रशांत कुलकर्णी, प्रमोद शिंदे, रमेश मोहिते, मंजिरी कुलकर्णी, सीमा घार्गे, संजय पाटील, बंटी जाधव, प्रद्युम्न कारंडे, सागर कणसे, संतोष कणसे, पंकज पाटील, सचिन बागट, बाळासाहेब पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.