Satara News पुणे- बेंगलोर महामार्गावर आईच्या समोर चिमुरडीचा मृत्यू : दोघे गंभीर जखमी

कराड (हॅलो न्यूज):-  पुणे-बेंगलोर महामार्गावर मालखेड फाटा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात तीन वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर आई व चुलते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वेदाक्षी सुजितकुमार कुंभार (वय-3 वर्षे रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड) असे अपघातात मयत झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. या अपघाती मृत्यूची नोंद कराड तालुका पोलिसांत … Continue reading Satara News पुणे- बेंगलोर महामार्गावर आईच्या समोर चिमुरडीचा मृत्यू : दोघे गंभीर जखमी