सातारा जिल्ह्यातून शरीर व मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या 7 जण हद्दपार

सातारा :- जिल्ह्यातील सातारा शहर परिसरातील शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ०७ इसमांच्या टोळीला सातारा पोलिसांनी संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून ०६ महिने कालावधीकरिता केले हद्दपार करण्यात आले आहे. टोळी प्रमुख १) ऋषिकेश उर्फ दादा शशिकांत पवार (वय २२ वर्षे रा. काळोशी, कोडोली ता. जि. सातारा), टोळी सदस्य २) जितेंद्र दिपक सुर्वे (वय २२ वर्षे रा. … Continue reading सातारा जिल्ह्यातून शरीर व मालमत्ते विरुद्धचे गुन्हे करणाऱ्या 7 जण हद्दपार