क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा
तासवडे टोलनाक्यावर विदेशी दारू पकडली, युवक ताब्यात

कराड :- साताऱ्याच्या कराड तालुक्यात पुणे – बंगळूर महामार्गावरील तासवडे टोलनाका कारवाई… कारवाईत 20 हजारांची विदेशी दारू तळबीड पोलिसांकडून जप्त…तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची सापळा रचून कारवाई.
कराड तालुक्यातील गोवारे गावचा वैभव सुखदेव कोरडे हा युवक चौकशीसाठी ताब्यात…वाहन तपासणीत विनापरवाना विदेशी दारू मिळून आल्याने कारवाई
विदेशी दारूसह दुचाकी व इतर मुद्देमाल जप्त. संशयिताविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.



