शिवसह्याद्री निधीची “चैत्र पाडवा ठेव” योजना : हमखास भेटवस्तू

कराड :- तालुक्यातील तांबवे फाटा- साकुर्डी पेठ येथील शिवसह्याद्री निधी सालाबाद प्रमाणे यंदाही आपल्या असंख्य ठेवीदारांसाठी नवीन ठेव योजना सुरु करत आहे. “खर्च कमी करून बचत वाढवावी” हा उद्देश तसेच संस्थेचे आपले ब्रीद आहे. संस्थेच्या नवीन योजनेत ठेवीदारांना सर्वाधिक व्याज तसेच महिलांसाठी उपयुक्त अशी प्रत्येक ठेवीवर आकर्षक भेट वस्तू मिळणार आहे.
संस्थेकडून पाडव्यानिमित्त “चैत्र पाडवा ठेव” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील ठेवीदारांना ११% व्याजदर दिला जाणार असून प्रत्येक ठेवीदाराला भेटवस्तू देणार आहोत. त्यासाठी ठेवींचा कालावधी हा 28 महिन्यांचा असेल. शिवसह्याद्री निधी संस्थेकडून मागील अर्थिक वर्षात नवदुर्गा ठेव योजनेतून ठेवीदार सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेला चैत्र पाडवा ठेव योजनेत भरघोस ठेवी ठेवून सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वप्नील पवार यांनी केले आहे.
मागील अर्थिक वर्षात 5 कोटी 15 लाखांचा व्यवसाय
तसेच महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड 2022 सातारा उद्योग गौरव पुरस्कार The year 2024 संस्थेचे पुरस्कार Yong CEO of चे मानकरी श्री. स्वप्निल सर्जेराव पवार संस्थापक व चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली मागील अर्थिक वर्षात 5 कोटी 15 लाख लवकरच ठेवी असून व्यवसाय केला आहे. सर्व बँकिंग online बैंकिंग प्रणाली सेवा देणार आहे. लवकरच तरी चैत्र पाडवा ठेव योजनेत लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. तरी आपल्या संस्थेच्या संपर्क क्र. 7743953954 साधा पत्ता शिवसह्याद्री निधी लिमिटेड साकुर्डी