Hello News 2026 Ganpati Arati Book
उत्तर महाराष्ट्रक्राइमताज्या बातम्यादेशपर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भ

BREAKING : तीन रेल्वेंच्या भीषण अपघातात 233 प्रवाशांचा मृत्यू तर 900 जखमी

हँलो न्यूज | ओडिसा राज्यातील बालासोर जिल्ह्यामध्ये तीन रेल्वेंचा अपघात होऊन 233 जणांचा मृत्यू तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनास्थळाची मुख्यमंत्री नवीन पटनायक आज पाहणी करणार आहेत.

दुरांतो आणि कोरोमंडल एक्सप्रेस व मालगाडी या तीन रेल्वेंचा अपघात झाल्यामुळे रात्री मोठा कल्लोळ माजला होता. शुक्रवारी रात्री झालेल्या तीन रेल्वेच्या अपघातात मोठ्या प्रमाणावरती रेल्वे प्रवासी मृत्युमुखी तसेच जखमी झालेले आहेत. कोरोमंडल एक्सप्रेस शालिमार होऊन चेन्नईला निघालेली होती. तेव्हा बालासोर येथे हा अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे घसरले.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून दहा लाख रुपये देण्याची तर जखमींना दोन लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close