आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारा
चचेगावला वॉटर ATM, नागरिकांना मिळणार शुध्द पाणी

कराड :- कराड तालुक्यातील चचेगाव येथे 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने वॉटर एटीएम बसवले आहे. त्यामुळे आता चचेगाव गावातील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी सरपंच महेश पवार, उपसरपंच तानाजी थोरात, ग्रामपंचायत सदस्य राहुलराज पवार, युवराज पाटील, रयत कारखाना संचालक अर्जुन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश पवार, ग्रामसेवक शिवाजी जाधव, कृष्णात बोडरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.