kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारा

कराड, सातारा, पाटण अनेक ठिकाणच्या 41 पोलिसांच्या बदल्या – वाचा यादी

सातारा – जिल्हा पोलीस दलात जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अंतर्गत बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार एकूण 41 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या मोठ्या फेरबदलामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत. प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या प्रभाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील बदलीनंतर कोण कुठे वाचा सविस्तर –
​महेंद्र जगताप (खंडाळा पोलीस ठाणे ​), घनश्याम बल्लाळ ( फलटण), शहर पोलीस ठाणे, ​अरुण देवकर (कोरेगाव)​, प्रदीप सूर्यवंशी
(वाई), ​शितलकुमार कोल्हाळ (कराड तालुका), ​महेश इंगळे (शिरवळ),​ हर्षद गालिंदे (महाबळेश्वर), बापूसाहेब सांडभोर – नियंत्रण कक्ष.

राजेश माने (सातारा शहर वाहतूक शाखा), अभिजित यादव (स्थानिक गुन्हे शाखा, एलसीबी), अभिजित चौधरी (कराड शहर), प्रकाश भुजबळ (कराड तालुका) ,निलेश तारू (पाटण), राजेश माळी (सायबर पोलीस ठाणे), रघुनाथ शिंदे (कोरेगाव), चंद्रहार पाटील (सातारा तालुका), भाऊसाहेब गोसावी (दहिवडी), संदीप साळुंखे (कराड शहर वाहतूक शाखा), प्रदीप जाधव (वाई), संदीप गोसावी (सातारा शहर), सुनील जानकर (औंध) (प्रभारी)

सतिश मयेकर (औध पोलिस ठाणे) मुदतवाढ, रमेश ठाणेकर (उंब्रज, मुदतवाढ), अविनाश  गवळी (उंब्रज ), कृष्णा डिसले (कराड शहर, 1 वर्ष मुदतवाढ), सचिन भिलारी (पाटण), राजेंद्र सदगर (वडूज ), अमित  शिंदे (म्हसवड) अनिल जायपत्रे (सातारा शहर,1 वर्ष मुदतवाढ), प्रिया पाटील (कराड शहर, 1 वर्ष मुदतवाढ), शितल शरद माने (खंडाळा), अयोध्या  घोरपडे (उंब्रज), दिपीका मुसळे (सातारा शहर), ज्योती बैनवाड (मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष'(एएचटीयू), शरद देसाई (नियंत्रण कक्ष), चंद्रकांत पुजारी(स्थानिक गुन्हे शाखा)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close