ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

सातारा जिल्हा पोलिस दलात 20 ठिकाणी नवे अधिकारी : सातारा, कराडला मोठे बदल

सातारा | सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा अंतर्गत प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीवरून 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी काढला आहे. यामध्ये नियंत्रक कक्ष सातारा येथून बऱ्याच अधिकाऱ्यांना नविन नेमणुकीचे आदेश दिले आहेत.

पोलिस अधिकारी पदनाम – सध्याचे पोलिस ठाणे तर (कंसात) बदलीचे नव्याने मिळालेले ठिकाणचे पोलिस ठाणे
सपोनि प्रशांत दत्तात्रय बधे-शाहूपुरी पोलीस ठाणे- (प्रभारी उंब्रज पोलीस ठाणे), सपोनि सुशील भास्कर भोसले- फलटण ग्रामीण पोलीस ठाणे- (प्रभारी लोणंद पोलीस ठाणे), सपोनि शिवाजी बबन भोसले- पुसेगाव पोलीस ठाणे- (प्रभारी वाठार पोलीस ठाणे), सपोनि आशिष दिलीप कांबळे- वाचक उपविभागीय अधिकारी वाई विभाग- (प्रभारी पुसेगाव पोलीस ठाणे), सपोनि विजय भागवत गोडसे- कराड शहर पोलीस ठाणे- (प्रभारी कोयनानगर पोलीस ठाणे), सपोनि चेतन मनोज मछले- पाटण पोलीस ठाणे- (प्रभारी कराड शहर वाहतूक शाखा), सपोनि अजय लक्ष्मण गोरड- उंब्रज पोलीस ठाणे- (कराड शहर पोलीस ठाणे), सपोनि विशाल किसनराव वायकर- लोणंद पोलीस ठाणे- (खंडाळा पोलीस ठाणे), सपोनि संजय सजन बोंबले- वाठार पोलीस ठाणे- (वाचक पोलीस अधीक्षक, सातारा), मसपोनी सरोजनी विलास पाटील- कराड शहर वाहतूक शाखा- (कराड शहर पोलीस ठाणे),

सपोनि संदीप निवृत्ती सूर्यवंशी- सातारा शहर पोलीस ठाणे- (कराड शहर पोलीस ठाणे), सपोनि सुधीर सूर्यकांत पाटील- नियंत्रकक्ष सातारा- (स्थानिक गुन्हे शाखा सातारा), सपोनि रोहित रमेश फार्णे- नियंत्रकक्ष सातारा- (सातारा शहर पोलीस ठाणे), सपोनि किरण रवींद्र भोसले- नियंत्रक कक्ष सातारा- (सातारा शहर पोलीस ठाणे), सपोनि अविनाश ज्ञानेश्वर माने- नियंत्रकक्ष सातारा- (सातारा शहर पोलीस ठाणे), सपोनि अशोक हनुमंत हुलगे- नियंत्रकक्ष सातारा- (फलटण ग्रामीण पोलीस ठाणे), सपोनि नवनाथ विभीषण रानगट- नियंत्रकक्ष सातारा- (फलटण ग्रामीण पोलीस ठाणे), सपोनि चिमणी वैजिनाथ केंद्रे- नियंत्रकक्ष सातारा- (शिरवळ पोलीस ठाणे), सपोनि संदीप आनंद कामत- नियंत्रकक्ष सातारा- (पाटण पोलीस ठाणे), मसपोनी शैलजा सर्जेराव पाटील- नियंत्रकक्ष सातारा- (कराड तालुका पोलीस ठाणे)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker