उत्तर महाराष्ट्रकोकणताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यलोकसभा 2024विदर्भसांगलीसातारासोलापूर

लोकसभेचा बिगूल वाजला ः- राज्यात 5 टप्प्यात तर पश्चिम महाराष्ट्रात 7 मे ला मतदान

नवी दिल्ली ः- देशात लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला असून 5 टप्प्यात निवडणुका महाराष्ट्रात पार पडणार आहेत. यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दिनांक 19 एप्रिल पासून 20 मे दरम्यान मतदार होणार असून 4 जून रोजी कोणाचे सरकार सत्तेत येणार यांचा फैसला होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या बरोबर 26 ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, माढा, हातकणंगले बारामती येथे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.

पहिला टप्पा ः-  19 एप्रिल रोजी मतदान ः- गडचिरोली, भंडारा- गोदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर,

दुसरा टप्पा ः- 26 एप्रिल रोजी मतदान ः- यवतमाळ- वाशिम, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड,

तिसरा टप्पा ः- 7 मे रोजी मतदान  ः  सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, माढा, रायगड, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले

चाैथा टप्पा ः- 13 मे रोजी मतदार ः- पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ,

पाचवा टप्पा ः- 20 मे रोजी मतदान ः-  कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदार संघ

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker