kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तांबवे येथील प्रसादकुमार राऊत यांचे अपघाती निधन

तांबवे : पोफळी (कोयना धरण) येथे काम करत असताना तांबवे येथील एकाचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसादकुमार भास्करराव राऊत (वय- 41) यांचे असे त्यांचे नांव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, आई, वडील, भावजय, चुलते असा परिवार आहे. वैद्यकीय उपचार सुरू असताना निधन झाले.

दैनिक सकाळच्या जाहिरात विभागाचे प्रतिनिधी प्रदीप राऊत यांचे ते थोरले बंधू होत. मनमिळाऊ स्वभावामुळे ते परिचित होते. रक्षाविसर्जन विधी सोमवारी (ता. 27) सकाळी नऊ वाजता तांबवे येथील स्मशानभूमीत होणार आहे.

प्रसादकुमार यांचे वडील भास्करराव राऊत हे पोस्ट विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. विमानतळ – मुंढे येथे प्रसादकुमार यांचा मोठा मित्रपरिवार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close