Hello News 2026 Ganpati Arati Book
कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसांगलीसातारासोलापूर

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर… पण कोणत्या…?

सातारा जिल्हा परिषद कार्यक्रम वाचा

राज्यातल्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला…

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, जालना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

या जिल्ह्यात होणार निवडणुका…

*नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची दिनांक : १६ जानेवारी ते २१ जानेवारी*

*छाननी दिनांक : २२ जानेवारी*

*अर्ज माघारी दिनांक : २७ जानेवारी*

*निवडणूक चिन्ह वाटप दिनांक : २७ जानेवारी*

*मतदान दिनांक : ५ फेब्रुवारी*

*मतमोजणी दिनांक : ७ फेब्रुवारी*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close