Satara
-
कृषी
हवामान खात्याचा इशारा : सातारा जिल्ह्यात 19 ते 21 दरम्यान मुसळधार पाऊस
सातारा। हवामान खात्याने 19 ते 21 जुलै 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्य मानाची शक्यता वर्तवलेली आहे.…
Read More » -
ताज्या बातम्या
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांना यश : कराड दक्षिणमधील रस्त्यांसाठी 30 कोटींचा निधी मंजूर
कराड । कराड दक्षिणमधील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकाSataraसकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल 30 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.…
Read More » -
कृषी
सातारा जिल्ह्याला 3 दिवस ऑरेंज अलर्ट : कोयनेत 26 टक्के पाणीसाठा
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला गेल्या 24 तासात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण क्षेत्रात…
Read More » -
ताज्या बातम्या
पाटणला पर्यावरण संवर्धनासाठी कोयनेच्या विद्यार्थ्यांकडून 20 हजार सीड बॉलची निर्मिती
पाटण | निसर्गातील हवा, पाणी, वृक्ष, वनस्पती, जमीन, पशु-पक्षी आणि मानव प्राणी यांच्या नात्यात जेव्हा नैसर्गिक समतोल रहातो तेव्हाच पर्यावरण…
Read More » -
क्राइम
खंबाटकी घाटात ट्रक 150 फूट खोल दरीत कोसळला : चालकाने उडी मारली अन्
सातारा। पुणे- बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटात आज मालट्रक सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळला. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही…
Read More » -
क्राइम
साताऱ्यातील चोरी दोघांना पुण्यातून 6 लाख 30 हजाराच्या मुद्देमालासह अटक
सातारा | शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावचे हद्दीत अॅशबो इंडस्ट्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील उघडे दरवाज्यातून आत प्रवेश…
Read More » -
ताज्या बातम्या
कोतवाल आरक्षण सोडत : पाटणला 4 गावात महिला कोतवाल तर 3 गावाचे आरक्षण रिक्त
पाटण प्रतिनिधी। निवास सुतार पाटण तालुक्यातील 16 सजातील “कोतवाल” संवर्गातील रिक्त पदासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड…
Read More » -
कृषी
माळवाडी येथील दूधाच्या सांडपाण्याचा बंदोबस्त न केल्यास 31 तारखेला टाळे ठोकण्याचा इशारा
मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी माळवाडी (ता. कराड) येथील आकाशदीप दूध संकलन केंद्राच्या व्यवस्थापनाने सर्व नियम धाब्यावर बसवत प्रकल्पाचे केमिकल मिश्रित…
Read More » -
क्राइम
कराड कोर्टातून तब्बल 1 कोटी 11 लाखांची कुटुंबियांना अपघात भरपाई
कराड। वाहन अपघात प्रकरणी वाहन अपघात न्यायाधीकरणाकडे दाखल असलेल्या प्रकरणात वाहन अपघात प्रकरणी विक्रमी भरपाई देण्यात आली आहे. कराड तालुक्यातील…
Read More » -
कृषी
कोयना, नवजाला जोरदार पाऊस : धरणात 24 तासात 10 हजार 694 क्युसेस पाणी
पाटण | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, कराड व पाटण तालुक्यात पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. कोयना…
Read More »