Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसांगलीसातारा

कोण भिडे गुरुजी? त्यांच नाव मनोहर कुलकर्णी : आ. भाई जगताप

कराड | कोण भिडे गुरुजी? त्यांच नाव मनोहर कुलकर्णी आहे. ज्या माणसाला स्वतःचं नाव लावायला लाज वाटते, तो कसा प्रेरणास्रोत होवू शकतो? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषद आमदार भाई जगताप यांनी केला आहे.

काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी भिडे गुरुजींवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, श्रीरंग चव्हाण, झाकीर पठाण, अजित पाटील- चिखलीकर आदी उपस्थित होते.

भाजपानेच गुरूजी बनवले : आ. भाई जगताप
स्वातंत्र्यावर टीका करणाऱ्या मनोहर कुलकर्णी याला माथेफिरू शब्दही सौम्य झाला. भाजपानेच मनोहर कुलकर्णी यांना गुरूजी बनवले, असल्याचीही टीका आमदार भाई जगताप यांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close