क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराजकियराज्यसातारा

लोकसभेच्या निवडणूक अनुषंगाने साताऱ्यातील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या निर्देश सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी यांच्या बदलांबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 22 पोट कलम 2 अन्वये जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार जिल्ह्यातील 10 पोलीस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 20 पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी बदल्या केल्या आहेत.

पोलीस उपनिरीक्षक नाव- सध्याची नेमणूक आणि पुढे कंसात नवीन नेमणूकीचे ठिकाण
बाळासाहेब लोंढे -पुसेगाव- (वाचक उपविभाग कोरेगाव), अश्विनी वाघमारे -शाहूपुरी- (कोरेगाव), प्रमोद सावंत- रहिमतपूर- (नियंत्रण कक्ष सातारा), अर्जुन चोरगे- कराड- (शहर वाचक उपविभाग वाई), बशीर मुल्ला- शाहूपुरी- (कराड शहर), शितल जाधव -सातारा तालुका- (वाहतूक शाखा सातारा), शामराव मदने -सातारा- (नियंत्रण कक्ष सातारा), राजेंद्र पुजारी- कराड- (फलटण), विशाल जगताप- सातारा शहर- (आर्थिक गुन्हे शाखा सातारा), विश्वास कडव- सातारा- (सातारा शहर), चांदणी मोटे- सातारा- (वाई), अनिल पाटील- उंब्रज- (वाहतूक शाखा कराड शहर), भाग्यश्री चव्हाण -शाहूपुरी- (डायल 112 सातारा), महेश पाटील- पाटण- (कराड शहर), भैरवनाथ कांबळे- कराड तालुका-(वाचक उपविभाग कराड), रत्नदीप भंडारे- भुईंज -(सातारा शहर), कृष्णराज पवार- वाई- (सायबर पोलीस) दिपाली गायकवाड- फलटण शहर- (वाचक उपविभाग दहिवडी), अशोक राऊत – कोरेगाव- (जिल्हा विशेष शाखा सातारा).

सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव- सध्याची नेमणूक आणि पुढे कंसात नवीन निवडणुकीचे ठिकाण
अशोक हुलगे- फलटण ग्रामीण- (प्रभारी वाठार), चिमाणजी केंद्रे- शिरवळ -(प्रभारी औंध), शिवाजीराव विभुते -कराड शहर- (प्रभारी रहिमतपूर), चेतन मछले – वाहतूक शाखा कराड प्रभारी- (मल्हारपेठ), किरण भोसले- सातारा शहर- (प्रभारी तळबीड), राहुल वरोटे- तळबीड -(पाटण), उत्तम भापकर -मल्हारपेठ- (कराड शहर), गणेश कड- रहिमतपूर- (कराड शहर), विशाल वायकर – खंडाळा- (फलटण शहर), राजेश माने- पाचगणी – (वाचक अप्पर पोलीस अधीक्षक), अमित बाबर- कराड तालुका- (सातारा शहर), अनिता मेनकर – सातारा तालुका- (जिल्हा वाहतूक शाखा सातारा), संदीप कामत- पाटण- (कराड शहर), संदीप सूर्यवंशी- कराड शहर- (वाहतूक शाखा कराड).

पोलीस निरीक्षकांचे नाव -सध्याची नेमणूक आणि पुढे कंसात नवीन नेमणुकीचे ठिकाण
कोंडीराम पाटील – सातारा-(प्रभारी कराड शहर), हेमंतकुमार शहा – सायबर – (प्रभारी फलटण शहर), संदीप जगताप – सातारा – (प्रभारी शिरवळ), सुनील शेळके- फलटण -(प्रभारी खंडाळा), बाळू भरणे – वाई – (प्रभारी जिल्हा विशेष शाखा), विश्वजीत घोडके- सातारा -(वाचक पोलीस अधीक्षक), विकास पाडळे – पाटण- (मानवी संसाधन पोलीस कल्याण), प्रदीप सूर्यवंशी- कराड शहर- (प्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा सातारा), सुनील फडतरे- शाहूपुरी- (सायबर पोलीस ठाणे), श्रीसुंदर रजनीकांत- सातारा- (कराड शहर पोलीस).

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker