ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रबिझनेसराज्यसातारा

मल्हारपेठ स्वामीरत्न ज्वेलर्स चांदी महोत्सव : विजेत्या भाग्यवान महिलांना शाही पैठणीची भेट

मल्हापेठ (हॅलो न्यूज): – स्वामीरत्न ज्वेलर्स, मल्हारपेठ येथे आयोजित अधिक मास चांदी महोत्सव 2026 या योजनेला महिलांनी मोठा प्रतिसाद मिळला. सदरची योजना 17 जून पर्यंत सुरू होती. या योजनेतील सहभागी ग्राहकाला एक भेट वस्तू दिली गेली. तर भाग्यवान विजेत्या महिलांना शाही पैठणीची भेट देण्यात आल्याची माहिती ज्वेलर्सचे मालक राहूल खडंग यांनी दिली आहे.

अधिक मास योजनेत फक्त ₹4,999/- च्या पुढील चांदीच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन दिले जात होते. सहभागी होणाऱ्या ग्राहकांमधून भाग्यवान विजेत्यांना शाही पैठणी जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या योजनेतील विजेत्या महिलांची नांवे पुढीलप्रमाणे -सपना शुभम भिसे (मल्हारपेठ), नंदा यशवंत पाटील (मंद्रूळ),  रूपाली जाधव (चोपडी), उज्वला अंकुश कोळी (नावडी), सारिका प्रकाश भोई (पाटण), रेश्मा विश्वास पाटील (तांबवे), प्रपुलता बबन साबळे (विहे), धनश्री पाटील (कराड)

स्वामीरत्नची सुवर्ण संचय योजना लोकप्रिय
वाढत्या सोन्याच्या दरांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना नियोजनबद्ध बचतीद्वारे सोन्याची खरेदी करता यावी, या उद्देशाने स्वामीरत्न ज्वेलर्सने सुरू केलेली ‘सुवर्ण संचय योजना’ ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नियमित मासिक बचतीच्या माध्यमातून ग्राहकांना भविष्यातील दागिन्यांच्या खरेदीसाठी आर्थिक नियोजन करण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहीतीसाठी स्वामीरत्न ज्वेलर्स, मेन रोड, बाजार पेठ, मल्हापेठ. संपर्क : 9960102083 येथे संपर्क करावा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close