मल्हारपेठच्या स्वामीरत्न ज्वेलर्सच्या अधिक मास चांदी महोत्सवात शाही पैठणी जिंकल्या अजूनही संधी
विहे, मल्हारपेठ येथील दोन विजेत्यांनी पैठणी जिंकली

मल्हापेठ, प्रतिनिधी : अधिक मास चांदी महोत्सव 2026 या योजनेला स्वामीरत्न ज्वेलर्स, मल्हारपेठ येथे मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्या दोन विजेत्यांना लकी ड्राॅ मधून शाही पैठणी मिळाली आहे. अजूनही ही योजना 17 जून पर्यंत सुरू असणार असून प्रत्येक सहभागी ग्राहकाला एक भेट वस्तू दिली जात असून सहभागी ग्राहकांच्यातून शाही पैठणी मिळण्याचाही मान मिळत असल्याची माहीती, ज्वेलर्सचे मालक राहूल खडंग यांनी केले आहे.

अधिक मास योजनेत फक्त ₹4,999/- च्या पुढील चांदीच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन मिळत असून सहभागी होणाऱ्या प्रत्येकी दहा ग्राहकांमधून एकाला शाही पैठणी जिंकण्याची संधी मिळत आहे. आतापर्यंत दोन विजेत्यांनी शाही पैठणी मिळाली आहे, त्यामध्ये विहे प्रफुल्लता बबन साबळे आणि मल्हारपेठ येथील सपना शुभम भिसे यांनी बाजी मारली आहे. तेव्हा अजूनही शाही पैठणी जिंकण्याची संधी असून लवकरात लवकर ग्राहकांनी स्वामीरत्न ज्वेलर्स, मल्हारपेठ येथे चांदी खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.
स्वामीरत्नची सुवर्ण संचय योजना लोकप्रिय
वाढत्या सोन्याच्या दरांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना नियोजनबद्ध बचतीद्वारे सोन्याची खरेदी करता यावी, या उद्देशाने स्वामीरत्न ज्वेलर्सने सुरू केलेली ‘सुवर्ण संचय योजना’ ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नियमित मासिक बचतीच्या माध्यमातून ग्राहकांना भविष्यातील दागिन्यांच्या खरेदीसाठी आर्थिक नियोजन करण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहीतीसाठी स्वामीरत्न ज्वेलर्स, मेन रोड, बाजार पेठ, मल्हापेठ. संपर्क : 9960102083 येथे संपर्क करावा.



