सांगली
-
उंडाळकर- भोसले गट जिल्हा बॅंक, बाजार समितीत कायम सोबत : डाॅ. सुरेश भोसले
कराड :- उंडाळकर – भोसले गट एकत्र आहे, हे आमचे भाग्य आहे. एक निवडणूक सोडली तर उंडाळकर- भोसले एकत्र आहेत.…
Read More » -
कराडच्या वीरपुत्राला कर्तव्य बजावताना वीरमरण : मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपूर्ण
दिल्ली – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या…
Read More » -
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक : वसंतगडचे वासू पाटील विजयी, गायक आनंद शिंदे घरी
कराड : – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या…
Read More » -
कुस्ती दंगल : कराडची अंजली वेताळ थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
सातारा : कराड तालुक्यातील सुर्ली गावची कन्या अंजली संतोष वेताळ हिने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता…
Read More » -
सातारा जिल्ह्यात ब्रिलिएंट अकॅडमीचा रेकॉर्डब्रेक निकाल : JEE परीक्षेत 178 रॅंकसह आर्यन पाटील अव्वल
सातारा :- स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने यशाची परंपरा जपणाऱ्या ब्रिलिएंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही जेईई अडवांस्ड या भारतातील अत्यंत अवघड समजल्या…
Read More » -
कोयना धरण ते हरिपूरपर्यंत पाणी उपसा बंदी आदेश : शेतकरी, व्यावसायिकांनो भंग केल्यास कारवाई
सांगली – साताऱ्यातील कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत असून सध्या धरणात 10.44 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठी असल्याने सातारा व सांगली…
Read More » -
सातारा- सांगली विधान परिषदेत धैर्यशील कदम विरूध्द बाळासाहेब पाटील लढत
सातारा ः – भारतीय जनता पक्षाकडून सातारा सांगली विधान परिषदेसाठी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.…
Read More » -
सातारा सांगली विधान परिषदेसाठी लढत ठरली पण…
सातारा – सातारा सांगली विधान परिषदेसाठी लढत ठरली आहे. महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत होणार असली तरीपण उमेदवार ठरेंना.…
Read More » -
आर्यन पब्लिक स्कूलचे यश :- कराडच्या प्री सेकंडरी शिष्यवृत्ती परीक्षेत डंका कायम
कराड :- कराड येथील विद्यार्थ्यांनी प्री सेकंडरी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जाहीर…
Read More » -
चांदोली धरण परिसरात मद्यधुंद पर्यटकांना प्रशासनाचा दणका :- ‘पार्ट्या’ ना ब्रेक
शिराळा – चांदोली धरण परिसरात पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या मद्यधुंद हुल्लडबाजीवर अखेर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वाढत्या प्रकारांमुळे…
Read More »